¡Sorpréndeme!

Maharashtra Assembly Live : गडचिरोलीच्या आमदाराची प्रश्न विचारताना झाली गडबड | Sakal Media

2022-08-18 224 Dailymotion

सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या दरम्यान गडचिरोलीच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होली यांची आपल्या मतदारसंघातली प्रश्न मांडत होते, त्यावेळी बोलताना त्यांची गडबड झाली.
#VidhanSabhaLIVE #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #BJP #NCP
Please Like and Subscribe for More Videos.